PHOTO: अभिनेत्री श्वेता तिवारीचा मनमोहक अंदाज; फोटो चर्चेत!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.(pc:shweta.tiwari/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेताची 'मैं हूं अपराजिता' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (pc:shweta.tiwari/ig)
श्वेताचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. (pc:shweta.tiwari/ig)
श्वेता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देते. (pc:shweta.tiwari/ig)
श्वेतानं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत केलं. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.(pc:shweta.tiwari/ig)
2007 मध्ये श्वेता आणि राजाचा घटस्फोट झाला. 2013 मध्ये श्वेतानं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. (pc:shweta.tiwari/ig)
2019 मध्ये श्वेता आणि अभिनव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. श्वेताची मुलगी पलक ही देखील अभिनेत्री आहे. (pc:shweta.tiwari/ig)
तिच्या या गण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ती लवकरच विशाल मिश्रा यांच्या रोजी: द सॅफरन चॅप्टर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (pc:shweta.tiwari/ig)
श्वेताने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात तिने साडी नेसलीये. (pc:shweta.tiwari/ig)