PHOTO : वयाच्या चाळीशीतही सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करतेय श्वेता तिवारी; फोटो चर्चेत!
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने अभिनयाच्या दुनियेत खूप मोठा पल्ला गाठला आहे.(photo:shweta.tiwari/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही काळापासून ही अभिनेत्री तिच्या लूक आणि फिटनेसमुळे सतत चर्चेत असते. (photo:shweta.tiwari/ig)
आता श्वेताचा सिझलिंग लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.(photo:shweta.tiwari/ig)
आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये, अभिनेत्रीने चमकदार ब्राऊन रंगाचा हाय थाई स्लिट गाऊन परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे.(photo:shweta.tiwari/ig)
या लूकमध्ये अभिनेत्री फक्त खूप सुंदर दिसत नाहीये तर ती खूप हॉट देखील दिसत आहे.(photo:shweta.tiwari/ig)
श्वेताचा असा सिझलिंग लूक पाहून अंदाज लावता येत नाही की ती 41 वर्षांची आहे आणि 2 मुलांची आई आहे. आजही त्याने स्वत:ला खूप फिट आणि बोल्ड ठेवले आहे. (photo:shweta.tiwari/ig)