Photo: सोशल मीडियावर Shweta Tiwari च्या ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे, ज्यात तिचा लूक अतिशय जबरदस्त आहे (photo:shweta.tiwari/ig).
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (photo:shweta.tiwari/ig)
या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी नेटच्या साडी मध्ये दिसत आहे. (photo:shweta.tiwari/ig)
ओपन हेअर आणि कमीत कमी ज्वेलरी लूकमधील श्वेताला पाहून ती 40 वर्षांची आहे आणि तिला 20 वर्षांची मुलगी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. (photo:shweta.tiwari/ig)
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (photo:shweta.tiwari/ig)
याआधीही श्वेताचा बोल्ड अवतार व्हायरल झाला होता. फोटोमधील तिच्या कपड्यांपासून स्टाईलची चर्चाही रंगली होती. (photo:shweta.tiwari/ig)