Shweta Tiwari Latest Photoshoot : परी म्हणू की सुंदरा... चाळीशीतल्या श्वेताचं पिवळ्या साडीत सौंदर्य खुललं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2023 10:31 PM (IST)
1
अभिनेत्री श्वेता तिवारी ही 'स्मॉल स्क्रीन क्वीन' म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे.
3
इन्स्टाग्रामवर श्वेता आपले नवी फोटोशूट पोस्ट करते.
4
नुकतंच तिने देसी गर्ल लूकमधील फोटोशूट शेअर केले आहे.
5
पिवळी साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज या लूकमध्ये तिने फोटो शूट केले आहे.
6
सिल्वर रंगाचे इअर रिंग्ज, छोटीशी टिकली आणि लाइट पिंक रंगाच्या लिपशेडने लूक पूर्ण केला आहे.
7
स्विमिंग पूलमध्ये केलेल्या या फोटोशूट मध्ये श्वेताने आपला फिगर फ्लॉन्ट केला आहे.
8
श्वेताच्या अदा, झुकलेली नजर यामुळे चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच!
9
चाहत्यांनी तिच्या फोटोशूटवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
10
श्वेता तिवारी ही 42 वर्षांची असून ती आपल्या फिटनेसकडे लक्ष देते.