In Pics : आधी ‘काळे धंदे’ आता ‘8 दोन 75’, ‘या’ सेलिब्रिटी जोडीचं सिझलिंग फोटोशूट पाहिलंत का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2022 02:57 PM (IST)

1
‘काळे धंदे’नंतर आता अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही जोडी आगामी ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या चित्रपटाच्या निमित्ताने शुभंकर आणि संकृतीने खास फोटोशूट केलंय.

3
‘थीम : 8-2-75’ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
दोघांच्या या सिझलिंग फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेले आहे.
5
'8 दोन 75' (8 Don 75) या चित्रपटाला आजवर 50हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा चित्रपट आहे.
6
गेल्यावर्षी या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : @ sanskruti_balgude_official/IG)