PHOTO : ना कजरे की धार, ना मोतियों के हार... इंडो-वेस्टर्न साडीमध्ये सपना चौधरीचा झक्कास लूक
'ठुमका क्विन' सपना चौधरी (Sapna Choudhary) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा सपनाच्या ग्लॅमरस अंदाजाची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसपना चौधरीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपनानं साडी नेसली आहे. पण तिने साडी हटके अंदाजात नेसली आहे. (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपनानं आपला लूक पूर्ण करण्यासाठी फ्रेंच ब्रेड हेयर स्टाइल केली आहे. त्यासोबतच तिनं लॉन्ग इयरिंग्स वेअर केले आहेत. (Photo Credit : @itssapnachoudhary)
साडीतही सपनानं क्लासी पद्धतीनं आपला टॅटू फ्लॉन्ट केलाय (Photo Credit : @itssapnachoudhary)
सपनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे (Photo Credit : @itssapnachoudhary)
सोशल मीडियावर सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 4.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : @itssapnachoudhary)