PHOTO : श्रुती मराठे म्हणतेय, हाय गरमी...; सोशल मीडियावर रंगल्या फोटोंच्या चर्चा
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयासोबतच आपल्या दिलखेच अदांमुळे श्रुती नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
नुकतेच श्रुतीनं आपले नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
हाय गरमी या कॅप्शनसह श्रुतीनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
श्रुती मराठेने पीच रंगाचा गाउन परिधान केला असून श्रुती खूप सुंदर दिसत आहे. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
श्रुती मराठेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (PHOTO : @shrumarathe/Instagram)
(PHOTO : @shrumarathe/Instagram)
(PHOTO : @shrumarathe/Instagram)