Photo : ‘रख विश्वास, तू है शिव का दास’ OMG 2 चित्रपटाचे शूटिंग उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात!
अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाचे शूटिंग उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात होणार आहे. (Photo:@yashh____25/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय कुमारने त्याच्या ओ माय गॉड 2 (OMG 2) या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. (Photo:@yashh____25/IG)
अक्षय कुमार एका पोस्टरवर भगवान शिवाच्या स्वरुपात दिसत आहे. (Photo:@akshaykumar/IG)
पहिल्या पोस्टरमध्ये अक्षय निळ्या रंगात दिसत आहे, त्याचे डोळे बंद आहेत आणि केस ड्रेडलॉकमध्ये आहेत. एका शालेय विद्यार्थी छायचित्राशी तळाशी बसलेला दिसत आहे आणि पोस्टरवर ‘रख विश्वास, तू है शिव का दास’ असे शब्द लिहिलेले आहेत. (Photo:@yashh____25/IG)
तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एक निळा हात दिसतोय, बहुधा देवाचा आहे, ज्याने तरुण मुलाचा हात धरलेला आहे. (Photo:@akshaykumar/IG)
या चित्रपटात यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अमित राय यांनी सप्टेंबरमध्ये मुंबईत या सोशल कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं आहे. (Photo:@yashh____25/IG)
पंकज त्रिपाठीने चित्रपटाच्या त्याच्या भागाचे शूटिंग सुरू केलं असून ऑक्टोबरमध्ये अक्षय त्याच्यासोबत साहभागी होणार होता. (Photo:@yashh____25/IG)