100th Birth Anniversary : R K Laxman यांची आज 100 वी जयंती, जाणून घ्या 'कॉमन मॅन' बद्दल खास गोष्टी!

(Photo:@R.K.Laxman/FB)

1/12
कुंचल्याचा जादूगार आर. के. लक्ष्मण यांची आज 100 वी जयंती आहे. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे. कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूरमध्ये जन्म (Photo:@R.K.Laxman/FB)
2/12
मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. एची पदवी (Photo:@R.K.Laxman/FB)
3/12
मुंबईच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी, याठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते. (Photo:@R.K.Laxman/FB)
4/12
तब्बल 50 वर्षे त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्र रेखाटली. (Photo:@R.K.Laxman/FB)
5/12
आर के लक्ष्मण यांनी चितारलेला 'कॉमन मॅन' सर्वांच्याच काळजाला भिडला. (Photo:@R.K.Laxman/FB)
6/12
एशियन पेंटसाठी काढलेलं गट्टूचं रेखाचित्रही लोकप्रिय. (Photo:@R.K.Laxman/FB)
7/12
अनेक कथा, कादंबऱ्या आणि प्रवासवर्णनांचं लेखन (Photo:@R.K.Laxman/FB)
8/12
आर. के. लक्ष्मण यांनी 'मालगुडी डेज'साठी अनेक रेखाचित्र काढली. (Photo:@R.K.Laxman/FB)
9/12
आर के लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य (Photo:@R.K.Laxman/FB)
10/12
1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित (Photo:@R.K.Laxman/FB)
11/12
1984 साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव (Photo:@R.K.Laxman/FB)
12/12
2005 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला (Photo:@R.K.Laxman/FB)
Sponsored Links by Taboola