Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर बसला भीषण आग; सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Bus Fire: बोरिवलीवरून मालवणच्या दिशेला जाणाऱ्या बसला कोलाडजवळ आग लागली.

Continues below advertisement

Bus Fire Mumbai Goa highway

Continues below advertisement
1/5
पहाटे मुंबईकडून गोवा दिशेला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/5
बसमधून 34 प्रवासी प्रवास करत होते.
3/5
बोरिवलीवरून मालवणच्या दिशेला जाणाऱ्या बसला कोलाडजवळ आग लागली.
4/5
सह्याद्री वन्यजीव बचाव पथकाकडूनमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
5/5
रोहा धाटाव एमआयडीसीमधील फायर टीमकडून आग विझवण्यात यश आले. बसला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola