Shivani Dandekar : काळ्या गाऊनमुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार फरहान अख्तरने नुकताच त्याची पत्नी शिवानी दांडेकरसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फोटोमध्ये शिवानीने काळ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत होता, जो तिच्यासाठी अडचणीचा ठरला.(फोटो सौजन्य :faroutakhta/इंस्टाग्राम)

हा फोटो समोर आल्यापासून शिवानीचे यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये शिवानीही फरहानसोबत दिसत आहे. स्टार कपलचे फोटो एका इव्हेंटमधील आहेत, ज्यात फरहान सूट बूटमध्ये तर शिवानीने काळ्या रंगाचा स्किनी गाऊन घातला होता. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या गाऊनचा गळा खूपच स्टायलिश आहे, पण लोकांना तिचा लूक फारसा आवडला नाही. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
कपलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे फोटोंवर कमेंट करत आहेत. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
फरहान याआधीही अनेक फोटोंमुळे ट्रोल झाला आहे. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा आणि शिवानीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना दिसत होते. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली, तर काहींना या कपलची स्टाइल आवडली नाही. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)