PHOTO: स्किन टाईट कपड्यांमध्ये शहनाज गिल दिसतेय हॉट; फोटो पाहाच!
शहनाज गिलचा 'थँक्स फॉर कमिंग' हा चित्रपट 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये शहनाज गिलने बहुरंगी टाइट वन-पीस परिधान केला आहे. हा ड्रेस इतका टाइट आहे की त्यामुळे ती आणखीनच बोल्ड दिसत आहे.
हा किलर आणि एक्सपोजिंग ड्रेस परिधान करून शहनाज कॅमेऱ्यासमोर बोल्ड स्टाईलमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
तिने आणखी ग्लॅमरस दिसण्यासाठी तिने चेहऱ्यावर हलका मेकअप केलाय आणि पायात गुलाबी रंगाचे शूज घातलेले दिसले.
शहनाज गिलचा हा चित्रपट या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ज्याच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली.
शहनाज आणि भूमी पेडणेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे.
या चित्रपटात भूमी बोल्ड सीन्स देताना दिसली होती. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे.
एकता कपूर आणि रिया कपूर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शेहनाज एकही संधी सोडत नाहीत.