Shehnaaz Gill: शहनाज गिलचा ग्लॅमरस लूक; शेअर केले खास फोटो
बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिल या अभिनेत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Shehnaaz Gill/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहनाज ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजनं नुकतच प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीनं काढलेले तिचे फोटो शेअर केले आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
फोटोमध्ये शेहनाज प्रिंटेड गाऊन आणि ब्लॅक ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Shehnaaz Gill/instagram)
फोटोमधील शेहनाजच्या आऊटफिटनं अनेकांचे लक्ष वेधले. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाज ही बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. (Shehnaaz Gill/instagram)
सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे.(Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
शहनाजच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.(Shehnaaz Gill/instagram)