In Pics : मल्लिकाच्या सौंदर्यानं चाहते झाले घायाळ; जबरदस्त फोटो व्हायरल!
बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत. (फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक वर्षांपासून मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, तरीही ती कायम चर्चेत असते.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
अनेकदा बोल्ड स्टाईलमध्ये दिसणारी मल्लिकाने यावेळी साडीतले फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पर्पल साडी नेसली आहे, डोक्यावर टिकली आणि मोकळे केस असा साजेसा लूक तिने केला आहे. (फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
अभिनेत्री बनण्यासाठी नोकरी सोडणारी मल्लिका शेरावत ही पहिली एअर होस्टेस होती. ती मुंबईत आली जिथे तिने अनेक चित्रपटात काम केले पण तिच्या एका चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
या चित्रपटामुळे मल्लिकाला सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा किताब मिळाला.या चित्रपटामुळे मल्लिकाला सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा किताब मिळाला.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)