Shehnaaz Gill Pics: शहनाज गिलने डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट; चाहते म्हणाले..

अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेचा भाग असते. तिच्या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. शहनाज तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना वेड लावते.(photo:shehnaazgill/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शहनाज रोज फोटोशूट करत असते. तिचे फोटो व्हायरल होत असतात. शहनाजने पुन्हा एकदा तिच्या फोटोशूटने चाहत्यांना वेड लावले आहे.(photo:shehnaazgill/ig)

शहनाजने डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
फोटोंमध्ये शहनाजने ऑफ व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. हा लूक तिने मेसी बनसह पूर्ण केला.(photo:shehnaazgill/ig)
शहनाजच्या या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. तिच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहे. एका चाहत्याने लिहिले - तुम्ही आग लावली. तर दुसऱ्याने लिहिले - हृदयाची राणी.(photo:shehnaazgill/ig)
शहनाज गिल सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे.(photo:shehnaazgill/ig)