Shanaya Kapoor Pics: शनाया कपूरचा बिकिनीत हॉट अंदाज, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2023 09:14 PM (IST)

1
या फोटोंमध्ये शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे.

3
सोमवारी शनाया कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
4
या फोटोंमध्ये शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकमध्ये कहर करताना दिसत आहे.
5
सध्या शनाया कपूर मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
6
शनाया कपूरच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.
7
याआधीही शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकने अनेकदा लाइमलाइटचा भाग बनली आहे.