Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने अखेर मौन सोडलं; नेमकं प्रकरण काय?
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Nawazuddin Siddiqui
1/10
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2/10
पत्नी आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
3/10
पत्नीच्या आरोपांवर नवाजने अखेर मौन सोडलं आहे.
4/10
नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिलं आहे,"आरोपांवर काही बोलत नसल्याने मी वाईट झालो आहे".
5/10
नवाज म्हणाला,"शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी आलिया गेल्या दोन वर्षांपासून माझ्याकडून महिन्याला 10 लाख रुपये घेत आहे".
6/10
नवाजने पुढे लिहिलं आहे,"माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले".
7/10
आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले असल्याचं नवाज म्हणाला.
8/10
नवाजुद्दीन मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता.
9/10
आलियाने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत नवाज कसा वाईट आहे हे नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
10/10
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Published at : 06 Mar 2023 05:50 PM (IST)