Shehnaaz Gill चा शॉर्ट्समध्ये हॉट लूक, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2023 08:07 PM (IST)
1
अभिनेत्री शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. PC : shehnaazgill
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहनाजने तिचे फोटोशूट तिच्या किलर स्टाईलमध्ये केले आहेत. PC : shehnaazgill
3
तिने आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. PC : shehnaazgill
4
शहनाजने तिच्या किलर हॉट लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर ब्रा घालून फोटोशूट केले आहे. PC : shehnaazgill
5
या फोटोंमध्ये शहनाज गिलने फ्लॉवर प्रिंट ब्रासह शॉर्ट्स परिधान केले आहे. PC : shehnaazgill
6
फोटोंमधील शहनाज गिलचा लूक पाहून अनेक चाहते तिचं कौतुक करत आहेत. PC : shehnaazgill
7
हे फोटो शहनाजने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. PC : shehnaazgill
8
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत. PC : shehnaazgill