Savani Ravindra Photoshoot : सावनी रविंद्रचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही म्हणाल, Just Looking Like A Wow!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2023 11:00 PM (IST)
1
मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका म्हणून सावनी रविंद्र हिला ओळखले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सावनीने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. सावनीला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
3
आपल्या गायनाने चर्चेत असणारी सावनी सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
4
सावनीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
5
या फोटोशूटमध्ये तिने रेड कलरचा गाऊन परिधान केला आहे.
6
या फोटोशूटमध्ये सावनीच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.
7
एक फोटोशूट तिने बॉसी लूकमध्येही केले आहे.
8
या फोटोशूटमध्ये तिने परफॉर्म करत असल्याची पोझ दिली आहे.