Sara Ali Khan Visits Kedarnath: सारा अली खानचं केदारनाथ दर्शन, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
29 Oct 2024 11:54 PM (IST)
1
अभिनेत्रीने केदारनाथ धाममधील तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात ती पूजा करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दिवाळीपूर्वी सारा अली खानने केदारनाथ धामला भेट दिली आहे.
3
सारा अली खान होम हवन करतानाही दिसली.
4
साराने मनोभावे केदारनाथची प्रार्थना केली.
5
त्याचप्रमाणे सारा अली खान हिमालयाच्या कुशीत मज्जा करतानाही दिसली.
6
तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.
7
तिच्या फोटोंना सोशल मीडियावरही बरीच पसंती मिळत आहे.