Sara Ali Khan: जेव्हा सारा अली खानला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळालं; अभिनेत्रीने तिच्या आईला विचारला 'हा' प्रश्न
1991 मध्ये सैफ अली खानने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांची पहिली काही वर्षं खूप चांगली गेली. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ आणि करिनाच्या लग्नाच्या वेळी सारा अली खान फक्त 9 वर्षांची होती. अशा परिस्थितीत जेव्हा तिला तिच्या वडिलांच्या दुसर्या लग्नाबद्दल कळालं, तेव्हा नाराज न होता तिने आईलाही विचारलं, की तू लग्नात काय घालणार आहेस?
अमृतापासून वेगळं झाल्यानंतर सैफ अली खान बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री करीना कपूरच्या प्रेमात पडला आणि दोघंही एकमेकांना डेट करू लागले.
याचा खुलासा स्वत: साराने तिच्या एका मीडिया मुलाखतीत केला आहे.
सारा अली खान ही वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर देखील त्यांच्यावर नाराज झाली नाही.
काही वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
साराने तिच्या वडिलांच्या, म्हणजेच सैफ अली खानच्या लग्नात सुंदर अनारकली सूट घातला होता.
सारा अली खान ही तिच्या वडिलांची दुसरी पत्नी, म्हणजेच करीना कपूरसोबत देखील चांगली बोलते. या दोघांची चांगली मैत्री देखील झाली आहे.
मात्र काही वर्षानंतर सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर 13 वर्षांच्या लग्नानंतर 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
1991 मध्ये सैफ अली खानने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांची पहिली काही वर्षं खूप चांगली गेली. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं झाली.
साराची आई अमृता सिंह हिला जेव्हा सैफ अली खान आणि करीनाच्या लग्नाची बातमी कळली, तेव्हा लगेच तिने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना बोलावलं आणि सारासाठी सर्वोत्तम ड्रेस बनवण्यास सांगितलं. जेणेकरून ती लग्नात सर्वात सुंदर दिसेल.
सैफ आणि करीनाच्या मुलासोबत वेळ घालवणं साराला आवडतं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सैफ अली खान शेवटचा 'आदिपुरुष' चित्रपटात दिसला होता. तर सारा अली खान विकी कौशलसोबत 'जरा हटके, जरा बचके' चित्रपटात दिसली होती.