Samantha Ruth Prabhu : लाखो दिलांची धडकन... समंथाच्या क्लासी लूकवर चाहते फिदा!
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथानं पती नागा चैतन्यशी विभक्त होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं चर्चेत आहे. समंथा नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेडिंग सीझनमध्ये जर तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राच्या किंवा मेत्रिणीच्या लग्नाला जाण्याचा प्लान करत असाल तर समंथाचा हा लूक कॅरी करु शकता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
या कलरफुल फ्रिल्ड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये समंथा खरंच खूप सुंदर दिसत आहे. तिनं स्लीक हेयरडू आणि स्टेटमेंट इअररिंग्ससह आपला लूक कंम्प्लिट केला होता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
पिंक साडीमध्ये समंथा खूप सुंदर दिसत आहे. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
समंथाच्या ट्रेडिशनल लूकची बातच और... (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
पिवळ्या रंगाच्या मिनी फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये समंथा सुंदर दिसतेय. तिनं व्हाइट हिल्ससोबत आपला लूक पूर्ण केला होता. (Photo : samantharuthprabhuoffl/IG)
(Photo : samantharuthprabhuoffl/IG)
(Photo : samantharuthprabhuoffl/IG)
(Photo:samantharuthprabhuoffl/IG)