Samantha Prabhu Latest Photo : समंथाचं बोल्ड फोटोशूट पाहिलंत का?

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्रीने आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत. समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
काही दिवसांपूर्वी समंथाची प्रकृती खालावली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर झाली आहे. समंथाने आता इंस्टाग्रामवर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
समंथा रुथ प्रभूने नुकतच बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
. समंथाने आपले बोल्ड फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,ailed as a Disney Princess... I am a Dragon Now. समंथाची ही हटके कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला बॅकलेस ड्रेस फ्लॉन्ट केला होता. (photo:samantharuthprabhuoffl/ig)
या बॅकलेस ड्रेसमध्ये समंथा खूपच हॉट दिसत होती. समंथाचा प्रत्येक अंदाज किलर आणि ग्लॅमरस असतो.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
दिवसेंदिवस समंथा बोल्ड होत चालली आहे, असं तिच्या चाहत्यांचं मत आहे. समंथाच्या फोटोवरुन चाहत्यांनी नजर हटत नाही. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)