In Pics: आईच्या वाढदिवसानिमित्त सखीने शेअर केले खास फोटो!
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 03:10 PM (IST)
1
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पडली होती, यातूनच एक चेहरा समोर आला तो म्हणजे सखी गोखले.(photo: sakheeg/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री सखी गोखले सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.(photo: sakheeg/ig)
3
ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.(photo: sakheeg/ig)
4
नुकतेच तिने काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत.(photo: sakheeg/ig)
5
सखीच्या आईचा म्हणजेच म्हणजेच स्वानंदी गोखले यांच्या वाढदिवसाच्या सिलेब्रेशनचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेत.(photo: sakheeg/ig)
6
ह्या फोटोमध्ये स्वानंदी यांनी सखी, सुव्रत आणि कुटूंबासह वाढदिवस साजरा केल्याचं दिसतंय. (photo: sakheeg/ig)