लांबलचक वेणी आणि स्टाईल न्यारी; सईचे फोटो लई भारी
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 03:52 PM (IST)
1
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर. (photo:saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. (photo:saietamhankar/ig)
3
सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (photo:saietamhankar/ig)
4
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (photo:saietamhankar/ig)
5
सध्या सई चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे. (photo:saietamhankar/ig)
6
सध्या सई तिच्या 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:saietamhankar/ig)