PHOTO: प्रार्थना बेहरेचं झकास फोटोशूट!
Continues below advertisement
prarthana
Continues below advertisement
1/9
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/9
आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.(Photo : @prarthana.behere/IG)
3/9
अनेक सिनेमांसह ती काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
4/9
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)
5/9
खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
Continues below advertisement
6/9
सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय. (Photo : @prarthana.behere/IG)
7/9
निळा रंग प्रार्थनाला चांगलाच सूट करतो. (Photo : @prarthana.behere/IG)
8/9
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
9/9
सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 21 Feb 2022 02:02 PM (IST)