सईचा चॉकलेटी लूक; चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 10:43 AM (IST)
1
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. (photo: saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सई नेहमीच तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. (photo: saietamhankar/ig)
3
मराठी चित्रपटासह अनेक हिंदी चित्रपटातही सईने काम केले आहे. (photo: saietamhankar/ig)
4
मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे. (photo: saietamhankar/ig)
5
नुकतंच सईने एक छान फोटोशूट केलं आहे. (photo: saietamhankar/ig)
6
या फोटोशूटसाठी तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. (photo: saietamhankar/ig)
7
त्यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकलेस घातलाय. (photo: saietamhankar/ig)
8
सई या नव्या लूकमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे. (photo: saietamhankar/ig)