Sai Tamhankar : सईच्या दिलखेच अदा; फोटोवरुन नजर हटणार नाही
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे(Sai Tamhankar /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसईनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Sai Tamhankar /Instagram)
कलरफुल टॉप आणि डेनिम अशा लूकमधील फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले. (Sai Tamhankar /Instagram)
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (Sai Tamhankar /Instagram)
डार्लिंग्स या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी सईनं हा लूक केला होता. (Sai Tamhankar /Instagram)
'Shortest Love story ' असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे. (Sai Tamhankar /Instagram)
सईच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. (Sai Tamhankar /Instagram)
मिमी या चित्रपटातील सईच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Sai Tamhankar /Instagram)