Neha Malik : लाजरा अन् साजरा मुखडा... बोल्ड नेहा मलिकचा ट्रेडिशनल लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2022 01:59 PM (IST)
1
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
3
पण यावेळी नेहाने ट्रेडिशनल अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4
या फोटोंमध्ये नेहा मलिक पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे.
5
दिलखेचक अदा, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपसह केस मोकळेसह नेहा या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
6
नेहा मलिकचे या फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
7
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.
8
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
9
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
10
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.