Sai Tamhankar : अशी का झालीये सईची अवस्था? कारण आलं समोर
जयदीप मेढे
Updated at:
03 Sep 2024 11:04 PM (IST)

1
साध्या साडीमध्ये तिचे हे फोटो समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तिच्या या फोटोंकडे पाहून सईची अशी अवस्था का झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
3
दरम्यान सईने तिच्या एका नव्या प्रोजेक्टसाठी हे फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे.
4
त्यामुळे सई आता लवकरच एका आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5
तिच्या या प्रोजेक्टची साऱ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली आहे.
6
पण सध्या सईच्या या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुता निर्माण झालीये.