PHOTO: स्टारकिड श्रिया पिळगावकर स्टनिंग लूक, फोटो पाहाचं!

अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकुलती एक या सिनेमातून सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं.

त्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला.
मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.
श्रिया कधीच कोणत्या चर्चेत आल्याचं विशेष पाहायला नाही मिळालं.
'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' सारख्या ओटीटी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने मने जिंकल्यानंतर श्रियाने अलीकडेच 'इश्क-ए-नादान' या ओटीटी चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
श्रिया पिळगावकर ही प्रत्येक पात्र उत्कटतेने साकारणारी अभिनेत्री आहे.
नुकतेच श्रियाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
इल्युजन निर्माण करणारा या ड्रेस सोबत श्रियाने न्यूस मेकअप केलाय.