PHOTO: रवीनाचा ग्लॅमरस अवतार; फोटोत दिसतेय खूपच हॉट!
रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.(फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत होता. या चित्रपटाचे नाव होते 'पत्थर के फूल'.(फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
या चित्रपटातील रवीनाच्या अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक झाले होते.(फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. (फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
रवीनाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे. ज्यात तिने पर्पल रंगाचा परिधान केला आहे. (फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
या शायनी गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
या लूक साठी तिने केस सॉफ्ट कर्ल करून मोकळे सोडले आहेत.(फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )
तिचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.(फोटो : officialraveenatandon/इंस्टाग्राम )