कोणत्याही बोल्डनेसशिवाय लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या रवीनाचं नवं फोटोशूट; फोटो चर्चेत!
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलीवूड प्रोजेक्ट्सचा भाग नाही, पण अभिनेत्रीचे स्टारडम आजही कमी झालेले नाही.(photo:officialraveenatandon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवीना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते .(photo:officialraveenatandon/ig)
रवीना कमीत कमी मेकअप आणि वेस्टर्न लूकमध्ये आणखी तरुण दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
वयाच्या 47 व्या वर्षी ती कोणत्याही बोल्डनेसशिवाय लाखो हृदयांवर राज्य करताना दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
रवीनाने वयाच्या व्या वर्षीही स्वत:ला केवळ ग्लॅमरसच ठेवले नाही तर ती तंदुरुस्तही आहे.(photo:officialraveenatandon/ig)
रवीना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF Chapter 2' मध्ये दिसली होती. (photo:officialraveenatandon/ig)