Rasika Sunil : खूबसूरती पर आप कें...! रसिकाच्या अदांवर सारेच फिदा
अभिनेत्री रसिका सुनील ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरांत पोहचली.

रसिकाच्या सोशल मीडिया फोटोंची सध्या बरीच चर्चा आहे.
1/8
तिला या मालिकेमुळे बरीच पसंतीसही मिळाली.
2/8
त्याचप्रमाणे रसिकाला तिच्या सोशल मीडियावरील फोटोंनाही बरीच पसंतीस मिळत असल्याचं पाहायला मिळतं.
3/8
नुकतच रसिकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
4/8
पीच रंगाच्या या ड्रेसमधील रसिकाच्या फोटोंना बरीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.
5/8
रसिकाच्या अदांवर सारेच फिदा झालेत.
6/8
अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.
7/8
तिच्या मोहक सौंदर्याने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत.
8/8
सध्या तिचे हे फोटो बरेच चर्चेत आलेत.
Published at : 19 Sep 2024 11:12 PM (IST)