Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट!
जयदीप मेढे
Updated at:
19 Sep 2024 10:45 PM (IST)
![Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट! Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/88156761c50e05b4b54d05584a24235661e2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
अभिनेता आयुष संजीव याने त्याच्या सोशल मीडियावर माथेरानचे फोटो शेअर केलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट! Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/5c359842e94b405c9c36c7c31137c053607c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
त्याच्या या फोटोंना सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.
![Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट! Marathi Actor : माथेरानच्या निसर्गात अभिनेत्याचं हॉट फोटोशूट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/28a22e4cf4b6c283868177c7aea345005dff5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
आयुषच्या हॉट फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4
आयुष्याच्या या फोटोंवर तरुणीही फिदा झाल्याचं पाहायला मिळतंय.
5
आयुष हा मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
6
त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचा बराच चाहतावर्ग आहे.
7
आयुषचे माथेरानचे हे फोटो सध्या चर्चेत आलेत.