PHOTO : लाखो दिलांची धडकन... अनेकांच्या हृदयावर राज्य करतेय रश्मिका मंदाना!
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna). दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील क्युट आणि लोकप्रिय अभिनेत्री. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअद्याप रश्मिकानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली नाही. पण असं असलं तरी बॉलिवूडमध्ये तिचे चाहते कमी नाहीत. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
रश्मिकाचे चाहते संपूर्ण देशभरात आहेत. रश्मीका नेहमीच क्लासी लूकमध्ये दिसून येते. ती नेहमीच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
रश्मिका मंदाना म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईल. कोणत्याही लूक असो रश्मिका तो क्लासी पद्धतीनं कॅरी करते. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 25 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
रश्मिकानं सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर करताच फार कमी वेळात ती व्हायरल होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्या रश्मिकाच्या हृदयात मात्र साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आहे. गेल्या बऱ्याच काळापासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. (Photo : @rashmika_mandanna/Instagram)
(Photo : @rashmika_mandanna/Instagram)
(Photo : @rashmika_mandanna/Instagram)