Saie Tamhankar: बिंधास्त सईचा हटके लूक पाहिलात का?

saie

1/6
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
2/6
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
3/6
सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
4/6
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. (Photo:@saietamhankar/IG)
5/6
नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
6/6
या फोटोमध्ये सई एकदम वेगळ्या लूक मध्ये दिसत आहे, हा लूक सुद्धा तिच्यावर खूप शोभून दिसतोय. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
Sponsored Links by Taboola