Rashmika Mandana Photos : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा क्लासी लूक; फोटो पाहताच चाहते म्हणाले वाह!

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रश्मिका 'गुडबाय' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने नुकताच तिचा क्यूट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री यात देसी लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या या स्टाइलला इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहे. रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
रश्मीका या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये तिने केस बांधले आहेत, आणि त्याचसोबत न्यूड मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
रश्मिका मंदाना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)