Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचा ग्लॅमरस अंदाज, काळ्या साडीत खुललं सौंदर्य
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना( Rashmika Mandana) आणि अभिनेता अल्लू अर्जून (Allu Arjun) यांचा आगामी पुष्पा : द राईज चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच या चित्रपटाची प्री रिलीज पार्टी पार पडली. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख्य उपस्थिती पाहायला मिळाली. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
यावेळी रश्मिका मंदाना आणि स्टायलीश स्टार अल्लू अर्जून ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
रश्मिका यावेळी काळ्या रंगाच्या स्ट्रिंग ब्लाऊजसह सॅटीन साडीमध्ये फारच सुंदर दिसत होती. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
तिने यावर हिरव्या रंगाचे ब्रेसलेट आणि कानातले घातले होते. कमीत कमी मेकअपमधील तिचा हा लूक सुंदर दिसत होता. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
स्टाईलसाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जूनही यावेळी काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला. सध्या या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
रश्मिका मंदाना जणू तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. (सौजन्य : पुष्पा ट्विटर)