ऑफ शोल्डर टॉपमध्ये दिसते कमाल, डीपनेक ड्रेसमधली तर बातच और... 19 वर्षांची रविना टंडनच्या लेकीनं घातलाय धुमाकूळ
ब्लॅक कलरच्या डीप नेक आऊटफिटमध्ये राशा थडानी खूप सुंदर दिसतेय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑफ-शोल्डर मल्टी-कलर मिनी फ्रॉक घातलेली, राशा थडानी बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नाही. यावेळी राशानं अगदी सिम्पल लूक कॅरी केला होता.
एग ब्लू कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये राशा थडानी खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीनं तिच्या वाढदिवशी हा लूक केला होता, ज्यामध्ये ती खूप गोंडस दिसत होती.
हॉल्टर नेक असलेल्या या बॅकलेस मिनी ड्रेसमध्ये राशा खूपच सुंदर दिसत आहे. राशानं तिच्या आगामी 'आझाद' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हा लूक केला होता.
व्हाइट कलरच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये राशा थडानी खूपच सुंदर दिसत आहे. स्मोकी आय मेकअप आणि पोनीटेल लूकमध्ये ती सुंदर दिसतेय.
रेड कलरचा हॉल्टर नेक ब्लाउज आणि त्यासोबत मॅचिंग स्कर्ट घालून राशा थडानी खूप सुंदर दिसत आहे. यावेळी तिनं अगदी मिनिमल मेकअप केला आहे.
ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये राशा हुबेहुब आपली आई रवीनाची कॉपी दिसतेय. स्मोकी आय लूक तिच्यावर शोभून दिसतोय.
राशा थडानीचा पहिला चित्रपट 'आझाद' 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटातील काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, राशानं 'ओई अम्मा' गाण्यावर डान्स केला. तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.