रणबीरऑफ-ड्युटी लूकमध्ये स्पॉटेड!

रणबीर कपूर जो त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयारी करत आहे तो नुकताच अंधेरी येथे टी-सीरिजमध्ये आलेला दिसला. (Image Source: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रणबीर त्याच्या ऑफ-ड्युटी लूकमध्ये स्टायलिश दिसत होता. त्याने गडद पँटसह टाय-डाय टी-शर्ट घातला होता. (Image Source: Manav Manglani)

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा 'अॅनिमल' चित्रपट (Image Source: Manav Manglani)
या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Image Source: Manav Manglani)
या चित्रपटात रणबीर कपूर एका नव्या अवतारात दिसणार (Image Source: Manav Manglani)
एका गँगस्टरच्या भूमिकेत रणबीर कपूर (Image Source: Manav Manglani)
'अॅनिमल'हे एक तीव्र पण शक्तिशाली गँगस्टर ड्रामा आहे. (Image Source: Manav Manglani)
हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्याभोवती फिरतो (Image Source: Manav Manglani)
हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Image Source: Manav Manglani)
रणबीरच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे (Image Source: Manav Manglani)