पापाराझी दिसताच राहाकडून फ्लाइंग किस, चिमुरड्या परीच्या फोटोंची चर्चा, रणबीर-आलियालाही फुटलं हसू!
जयदीप मेढे
Updated at:
25 Dec 2024 03:56 PM (IST)
1
Christmas Celebration: दरवर्षी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबीय एकत्र येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जेवण वगैरे करून कपूर परिवार ख्रिसमस साजरा करतो. या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या मुलीसोबत आले होते.
3
या कार्यक्रमातील आलिया भट्ट तसेच रणबीर कपूरचे फोटो व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमातील त्याची मुलगी राहाचेही फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.
4
कार्यक्रमाला आल्यानंतर या तिघांनीही पापाराझींना फोटोसाठी काढण्यासाठी वेळ दिला. त्यावेळी रणबीर कपूरने राहाला पापाराझींना हाय-हॅलो करायला सांगितले.
5
विशेष म्हणजे राहानेदेखील पापाराझींना हाय म्हणत तिचे लाड केले.
6
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
7
आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि राहा