PHOTO: पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
हेच कारण आहे की आज हिमांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
हिमांशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार कॅमेरात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. येथे तिने न्यूड मेकअपसह लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
हिमांशीने येथे आपले केस खुले ठेवले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
हिमांशीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या गाण्यांच्या जोरावर तिला आधीच ओळख मिळाली होती, पण 'बिग बॉस 13'चा भाग झाल्यानंतर तिच्या करिअरला पंख लागले. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
त्यानंतरच तिची फॅन फॉलोईंग खूपच वाढली.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर हिमांशी तिचे एकामागून एक अनेक म्युझिक व्हिडिओ रिलीज करत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)