Himanshi Khurana Photos: हिमांशी खुरानाचा देसी अवतार; फारच सुंदर दिसतेय!

पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
'बिग बॉस 13' चा भाग झाल्यापासून तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत. त्याचबरोबर हिमांशीही तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते.( (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. आता हिमांशी पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
फोटोमध्ये हिमांशीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी हिमांशीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
हिमांशी खुरानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
सध्या ती तिच्या 'गवारा नही' या गाण्यामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)