PHOTO: महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचा हटके अवतार; फोटोमध्ये दिसतेय खास!

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात.

(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
2/10
जिनिलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
3/10
तिला तिच्या गोड हास्यामुळे मॉडेलिंग विश्वात वाहवा मिळाली होती. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
4/10
फार कमी वेळात जिनिलिया डिसूजाने भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. अभिनेत्रीचे सर्वच चित्रपट जवळपास हिट ठरले.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
5/10
जिनिलियाने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या हिंदी चित्रपटाद्वारे जिनिलिया डिसूजाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. यानंतर त्याने 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' सारख्या चित्रपटात तिने काम केले. 2018मध्ये जिनिलिया 'माऊली' या मराठी चित्रपटातून निर्मातीही बनली. 2006 मध्ये 'बोमारिल्लू' या तेलुगू चित्रपटासाठी तिने पहिला 'फिल्मफेअर अवॉर्ड' जिंकला.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
6/10
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या हिंदी चित्रपटाद्वारे जिनिलिया डिसूजाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. यानंतर त्याने 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' सारख्या चित्रपटात तिने काम केले. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
7/10
जिनिलियाने नुकतंच तिचं एक नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यात ती हटकर लूक मध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
8/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केलाय आणि त्याचसोबत तिचे केस बांधले आहेत.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
9/10
2018मध्ये जिनिलिया 'माऊली' या मराठी चित्रपटातून निर्माती बनली. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
10/10
जिनिलियाची सर्वात खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री असण्यासोबतच ती राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू देखील आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola