Priyanka Chopra Pics : डीपनेक आउटफिटमध्ये 'प्रियंका चोप्रा'ची किलर अदा, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2023 08:32 PM (IST)
1
नुकतेच तिने तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हे फोटो प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल खूप सुंदर दिसत आहे.
3
नुकतीच प्रियांका निकसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटपूर्वी केलेल्या फोटोशूटची झलक तिने चाहत्यांना दाखवली आहे.
4
फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा गुलाबी डीपनेक आउटफिटमध्ये दिसत आहे.
5
फोटोंमध्ये निक ऑल ब्लॅक लूकमध्ये डॅशिंग दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.
6
या फोटोमध्ये दोघेही हसताना खूप क्यूट दिसत आहेत.
7
दरम्यान, प्रियंका लवकरच 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.