Prathamesh parab : 'प्रथमेश-क्षितीजा' चा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, पाहा फोटो..

टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकतीच प्रथमेशने हळदीची मज्जा घेतली आहे, तर दुसरीकडे क्षितीजाचा मेहंदी सोहळा देखील पार पडला आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab)

प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग फोटोशूटवर चाहत्यांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर त्यांचे रोमँटिक अंदाजचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
कोकणात श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग शूट पार पडले. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
या प्री-वेडिंग फोटोशूटला त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता, तर क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
क्षितिजाने केसांत लाल गुलाबाचे फूलही माळले होते. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता. अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab)
आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit : Instagram/@prathameshparab)