Gurmeet Choudhary Birthday: घरच्यांच्या इच्छेविरुद्ध देबिनाशी लग्न केलं; जाणून घ्या गुरमीत बद्दलच्या खास गोष्टी!
गुरमीत चौधरी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (PHOTO:guruchoudhary/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाच्या भूमिकेत लोकांना तो खूप आवडला. (PHOTO:guruchoudhary/IG)
विशेष बाब म्हणजे या शोमध्ये सीतेची भूमिका त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमिका देबिनाने साकारली होती.या जोडप्याची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे... (PHOTO:guruchoudhary/IG)
राम-सीताच्या जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या गुरमीत चौधरी-देबिना यांची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही.(PHOTO:guruchoudhary/IG)
आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमासाठी दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. (PHOTO:guruchoudhary/IG)
देबिना बंगालची आहे, तर गुरमीत बिहारचा आहे. दोघांची टू स्टेट लव्हस्टोरी खूप गाजली.(PHOTO:guruchoudhary/IG)
देबिनासोबत गुरमीतची पहिली भेट मुंबईतच झाली होती. या दोघांनी रामायण या मालिकेत एकत्र काम केले होते आणि त्यानंतर नशिबाने असे वळण घेतले की शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही ते राम-सीतासारखी जोडी बनले. (PHOTO:guruchoudhary/IG)
दोघेही सेटवरच एकमेकांच्या जवळ आले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(PHOTO:guruchoudhary/IG)
देबिना तिच्या पतीला म्हणजेच गुरमीतला खूप सपोर्ट करते. आज दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)
या जोडप्याला दोन मुलीही आहेत.(PHOTO:guruchoudhary/IG)