PHOTO: जगनं हे न्यारं झालं जी, प्रसाद आणि मंजिरीचं भन्नाट फोटोशूट

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांची संपर्कात असतो. प्रसाद आपल्या कुटुंबियांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)

आपल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे प्रसाद नेहमीच चर्चेत असतो. आता प्रसाद आपल्या नव्या दिवाळी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. हे फोटोशूट प्रसादनं एकट्यानं नाहीतर पत्नी मंजिरीसोबत केलं आहे. (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)
मराठी सिनेसृष्टीतील परफेक्ट कपल्सपैकी एक म्हणजे, प्रसाद आणि मंजिरी (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)
फोटोंमधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांकडूनही लाईक्सचा वर्षाव करण्यात येत आहे.(photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)
प्रसाद अनेकवेळा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंजिरीचे आणि त्याचे फोटो शेअर करत असतो. (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)
हे फोटो शेअर करत मंजिरीने प्रसादला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात (photo : @manjiri_oak/ig @oakprasad/ig)