Wedding Bells : कतरिना कैफने विकी कौशलला डिसेंबरमध्ये लग्न करण्यास शेवटी भाग पाडले! त्यामागचे कारण काय?
vicky_kaushal
1/7
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न सध्या बी-टाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. (photo : katrinakaif/ig)
2/7
बॉलिवूडचे हे लोकप्रिय जोडपे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (photo : vickukaushal09/ig)
3/7
रिपोर्ट्सनुसार, दोघांनी राजस्थानच्या पिंक सिटीमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे शाही लग्न करण्याचा प्लॅन केला आहे. (photo : katrinakaif/ig)
4/7
पण विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नासाठी 7 ते 9 डिसेंबर ही तारीख का निवडली हे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो. (photo : vickukaushal09/ig)
5/7
मे 2022 मध्ये त्यांच्या लग्नासाठी आणखी एक शुभ मुहूर्त तयार केला जात होता आणि विकीलाही तेव्हाच लग्न करायचे होते. कारण तोपर्यंत त्याने त्याच्या सर्व कामाच्या कमिटमेंट्स चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या असत्या (photo : katrinakaif/ig)
6/7
बातम्यांनुसार, कतरिना कैफ डिसेंबर 2021 मध्ये लग्न करण्याच्या तयारीत होती. तिला कसले लग्न करायचे हे तिचं ठरलेलं होतं अशा स्थितीत मे महिन्यात राजस्थानमध्ये लग्न झाले तर तिथे प्रचंड उकाडा जाणवतो. (photo : vickukaushal09/ig)
7/7
अशा परिस्थितीत लग्न आत शाही पद्धतीने होऊ शकते पण कतरिनाला हे नको आहे. कतरिनाला आऊटडोर लग्न करायचे आहे, ज्यामध्ये सूर्यास्त असो किंवा रात्र, ती सर्व विधी चांगल्या प्रकारे पार पाडू शकते.त्यामुळे तिने डिसेंबर महिना निवडला .(photo : katrinakaif/ig)
Published at : 09 Nov 2021 02:08 PM (IST)